Amrut Ayurved Chikitsalaya and Panchakarma Centre Badlapur

Amrut Ayurved Chikitsalaya and Panchakarma Centre Badlapur

*मणक्याचे आजार आणि आयुर्वेद *

आज कालच्या धावपळीच्या काळात व्यायामाचा अभाव, कार -बाईक travelling, बैठे काम, चुकिचे आसन, पोषकांश कमी असलेला आहार, जंक फुड, आणि या सर्वाचा परिणाम, वात वाढणे,calcium कमी होने, कमी वयात हाडांची झीज, हाडे ठीसुळ होणे, तसेच वयामानानुसार होणारी हाडांची झीज यामुळे –> मणक्यात गॅप, मानेचे-कंबरेचे मणक्यांचे झीज (spondilosis), spondilytis, सायटिका, गादी सरकणे यामुळे मान-पाठदुखी, हातापायात वेदना, मुंग्या- बधिरपणा,कंबरेतुन पायात आणी मानेतुन हातात कळ, उठता बसता त्रास, सांधे आखडने, आदि त्रास होतात यावर सतत वेदनाशामक औषधे, घरगुती उपाय, यामुळॆ आजार पुर्ण बरा होत नाहीं,काही दिवसाने त्या गोळयांचा विपरित पारिणाम शारिरावर होवुन आजार अजुन गंभीर होत जातो. अमृत आयुर्वेदिक व पंचकर्म चिकित्सालयामध्ये योग्य शास्त्रोक्त व तज्ञ Dr. च्या मार्गदर्शनाखाली औषधी तैलाने मालीश ( स्नेहन), शेक, पत्रपोटली, पिंड स्वेद, बस्ती ,कटि -मन्या बस्ती, रक्तमोक्षन, आदि उपचाराने ना कोणत्याही वेदनाशामक औषधी, व ऑपरेशन शिवाय रूग्ण पुर्णपणे बरा होतो

अमृत आयुर्वेद आणि पंचकर्म केंद्र,फ्लॅट नं 1, राधा रेसिडन्सी, स्वामी समर्थ मंदिर जवळ, संभाजी शिंदे ऑफिस च्या मागे, न्यू डीपी रोड, बदलापूर पुर्व.

Mob=9762751836/7840961836

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Categories

Discover more from Ayurveda Digital World.

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading