Ayurvedic Diet Workshop Thane

आम्ही म्हणजेच डॉ. प्राजक्ता आपटे Vaidya Prajakta Paranjape-Apte आणि डॉ. विलासिनी चौधरी यांनी आयुर्वेदाचा जास्तीत जास्त उपयोग समाजाला होण्यासाठी तुमच्या आहार आणि पथ्या संबंधी सर्व शंका दूर करण्यासाठी एक छोटासा उपक्रम हाती घेतला आहे. त्यासाठी आपण आम्हाला उत्तम प्रतिसाद दिलात. आम्ही दोघी आपणासमोर ADW म्हणजेच Ayurvedic Diet Workshop आणतो आहोत, ज्याद्वारे आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून ‘तुमची तुमच्याशीच नवीन ओळख’ होणार आहे.
यासाठी एकूण 6 सेशन्स आम्ही घेणार आहोत. या 6 सेशन्स चे मूल्य प्रत्येक व्यक्तीसाठी एकूण रुपये 1200/- असणार आहेत.
Workshop ची ही सहा सेशन्स दिनांक 14 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर 2023 या कालावधीत प्रत्येक शनिवारी आणि रविवारी दोन तास घेतली जातील याची आपण नोंद घ्यावी. आम्हाला मिळालेल्या प्रतिसादानुसार ही सर्व सेशन्स online स्वरूपात होणार आहेत याची नोंद घ्यावी.
आपणास यासाठी सहभागी व्हायचे असेल तर दिनांक 8 ऑक्टोबर 2023 पर्यंत आपण खाली दिलेल्या Google form ला भरून पाठवा.

https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdHcAq7rcVyc2_rOIkLzbJQX1p99-U0cQ1Wkidi7HXX4oySNQ/viewform?usp=sf_link

त्यांनतर दिनांक 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत सर्व सहभागी सदस्यांना पुढील माहिती देण्यात येईल.

विशेष सूचना : या ADW चे म्हणजेच workshop चे गांभीर्य जपण्याच्या दृष्टीने कोणतेही recording आम्ही न करण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सहभागी होणाऱ्या सदस्यांनी याची विशेष नोंद घ्यावी.

धन्यवाद!

डॉ प्राजक्ता आपटे, डॉ विलासिनी चौधरी

Discover Eventure 2025

An event for curious minds committed to the planet. Engineers, designers, educators, biologists, technologists, artists, city-makers, and activists — all working at the intersection of nature, science, and innovation to build a more sustainable future.

Join the Club

Stay updated with our latest tips and other news by joining our newsletter.

Categories

Discover more from Ayurveda Digital World.

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading